Cooking Oil Prices:दिलासादायक! खाद्य तेलाच्या किमती होणार तब्बल 500 रुपयाने कमी? सरकारनं उचललं मोठं पाऊल
Cooking Oil Prices: सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती (Oil Prices) कमी होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे. त्यामुळं देशात तेलाच्या किंमती होण्याची शक्यता आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं (Solvent Extractors Association of India) याबाबतची माहिती दिली आहे. Namo…