Namo kisan yadi 2024: नमो शेतकरी 2 रा हप्ता 4,000 हजार रुपये “या” दिवशी बँक खात्यात होणार जमा, यादीत नाव चेक करा
Namo kisan yadi : नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळ जवळ 6,000 रुपये देण्यात येणार आहेत. जेणेकरून राज्यातील नमो शेतकरी या यादीत आपले नाव गावानुसार पहा शेतकरी सक्षम आणि स्वावलंबी होतील. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने…