T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणार भारत-पाक सामना
T20 World Cup 2024:ICC announced the schedule of T20 World Cup 2024 : आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान २० संघांमध्ये होणार आहे. २९ जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेचे…