land rent:तुम्हाला जमीन नाही का? इथे अर्ज करा,राज्य सरकार देणार १८ हजार एकर जमीन,जाणून घ्या नियम व अटी
land rent:सुरवातीला शेती महामंडळाकडून शेती केली जायची, पण ती तोट्यात जाऊ लागल्याने संयुक्त शेतीचा मार्ग अवलंबला. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या जमिनी भाड्याने घेण्याची सोय उपलब्ध झाली. सध्या महामंडळाकडे सुमारे १८ हजार एकर जमीन शिल्लक आहे. शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. अनेकांना शेतजमीन नसते, पण शेतीची आवड असते. त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या शेती महामंडळाकडून शेतजमीन भाडे तत्त्वावर…