Reliance general insurance:रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा
अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात अनेक मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांचे बंधू उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात…