Weather Update: IMD कडून पुन्हा पावसाचा इशारा; “या” 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

Weather Update

Weather Update :आता भारतामध्ये जोरदार थंडीची दुलई पसरणार, पश्चिम भारतात पश्चिमे चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्यभागात थंडी पडण्यात सुरुवात झाली असून, तेथील किमान तापमान पाच ते दहा अंशांवर आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही राज्यात 18 डिसेंबर पासून जोरदार थंडीला सुरुवात होईल असा अंदाज पुण्यातील वेधशाळेने दिलां आहे.

शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान पाच ते दहा अंशसेल्सिअस इतके खाली आलें आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, गुजरात, राज्यस्थान आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी व दाट प्रकारचे धुके आहेत 16 डिसेंबर पासून पश्चिम हिमालईन क्षेत्रावर पश्चिमी चक्रवाढं तयार होत आहे. त्यामुळे राज्यात शित लहरी येण्यास 18 तारीख उजडणार आहे.

IMD कडून पुन्हा पावसाचा इशारा

“या” 15 जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतय. जम्मू- काश्मीरच्या अनेक भागांमध्ये तापमान शुन्य डिग्री सेल्सिअसच्या देखील खाली पोहोचलं आहे. तर काही भागात एक डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभाग आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस देशातील अनेक भागात तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर भारताच्या उत्तरेकडील राज्य, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.Weather Update

पी एम किसान आणि नमो किसन योजना दोन्ही योजनाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी “या” दिवशी होणार जमा

तर दुसरीकडे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट -बाल्टिस्तानमध्ये हिमवृष्टीसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात देशभरात तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतासोबतच महाराष्ट्रातही आता तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास पुढील काही दिवस राज्यात कोरडं वातावरण राहणार असून, पावसाची शक्यता नाही. राज्यातील अनेक भागात तापमानात घट होऊन थंडी जाणवू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *