UPI Payment : गुगलपे, पेटीएम आणि फोनपे चे 31 डिसेंबरपासून ऑनलाइन पेमेंट होणार बंद! काय आहे कारण?
UPI Payment : आजकालच्या ऑनलाईन जगामुळे व्यवहार करणं सोपं झालं आहे. तुम्ही कधी कुठेही झटक्यात पैसै भरु शकता आणि काढूही शकता. लोक सहसा आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे अॅप वापरतात. जर तुम्हीही UPI द्वारे ऑनलाईन पेमेंट करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण 31 डिसेंबरपासून ऑनलाईन पेमेंट बंद होणार असल्याचं म्हटलं जातंय. आता “या”…