Location Tracking :फोन नंबरवरुन तो व्यक्ती कोठे आहे याचे लोकेशन कसे ट्रॅक करायचे? पहा पूर्ण माहिती
Location Tracking :मोबाईल हे यंत्र आता जीवनावश्यक गोष्टींप्रमाणे महत्त्वाचे झाले आहे. मोबाईलमुळे आयुष्य सोपे झाले आहे. आपले मित्र किंवा कुटुंबातील मंडळी यांच्याशी सहजरित्या यामुळे संवाद साधणे शक्य झाले आहे. पण कधी कधी तांत्रिक बिघडामुळे आपल्या प्रियजनांशी संपर्क करता येत नाही. त्यावेळी ते कोणत्या अडचणीत तर सापडले नाहीत ना, किंवा त्यांचा मोबाईल हरवला तर नाही ना…