Crop Insurance 2023

Crop Insurance 2023:पीक विमा कंपन्या राजी,”या” 16 जिल्ह्यामध्ये 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी,येथे पहा तुमच्या जिल्ह्यामध्ये मदत मिळणार की नाही

Crop Insurance 2023:पीक विम्याच्या अग्रीम भरपाईचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनत आहे. विभागीय आयुक्तांनी अग्रीम भरपाईबाबत दिलेला निकालही विमा कंपन्यांना सरकट मान्य दिसत नाही. विभागीय आयुक्तांचे निकाल मान्य नसल्याने विमा कंपन्या अग्रीम भरपाईबाबात आता सचिवांकडे अपिल करत आहेत.  बीड, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांच्या अपीलावर सुनावणी पार पडली. तर विमा कंपन्यांनी सांगली, कोल्हापूर आणि परभणी…

Read More