PM Kisan Yojana 15th instalment : PM किसानचा 15 वा हप्ता मिळणापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित
PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होत आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्त्यांचे पैसे जमा झाले आहेत. आता 15 वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे PM किसानचा 15 वा…