cycle subsidy:इ.8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना शासनाकडून मिळणार 5000 रुपये
cycle subsidy:मानव विकास कार्यक्रमा (Goverment Schemes) अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकल खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान (Goverment Schemes) म्हणजे सायकल खरेदीसाठी महाराष्ट्र शासन 5 हजार रुपये अनुदान देणार आहे. 👉सदर योजेनेसाठी कुठल्या शाळा पात्र आहेत पहा👈 👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 cycle subsidy:नियोजन विभागाच्या दिनांक…