pm Kisan beneficiary list अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पडण्यास सुरुवात, यादीत नाव चेक करा
pm Kisan beneficiary list सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चे 14 वे पेमेंट जारी करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रत्येक जमीनधारक शेतकरी कुटुंबांना PM-KISAN योजनेंतर्गत, 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देय असलेला, प्रति वर्ष 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे, ज्यांच्या नावे शेतीयोग्य…