board exam : 10-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 हजार रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा
board exam:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांचे सन २०२२-२३ मधील अर्ज दि. ३१ मार्च, २०२३ पर्यंत स्वीकारण्यात आले होते. आता या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी दि. १४ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि.रा. डिंगळे…