New 22 District in Maharashtra : महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची होणार निर्मिती, पहा तुमचा जिल्हा कोणता असणार ?
New 22 District in Maharashtra : महाराष्ट्र निर्मितीच्या इतिहासात जर पाहायला गेलं तर गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी हे दोन राज्य एक होती कालांतराने भाषावर प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषेचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आले तसेच गुजरात हे एक वेगळ राज्य निर्माण करण्यात आल.New District in Maharashtra महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची होणार…