Maharashtra SSC Result fix date:ब्रेकिंग न्यूज! 10 वीचा निकाल लागणार उद्या दुपारी 2 वाजता , येथे पहा निकाल फक्त आपल्या आईचे नाव टाकून
Maharashtra SSC Result fix date: 10वीचा निकाल या दिवशी दुपारी 2 वाजता जाहीर केला जाईल Maharashtra SSC Result fix date, महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2023 तारीख आणि वेळ MBSHSE SSC परीक्षा: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल…