crop insurance new list: “या” शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; येथे पहा पात्र शेतकऱ्याची यादी मोबाईलवर
crop insurance new list: बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांची यादी जाहीर crop insurance new list crop insurance new list:अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ((Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित…