sarpanch qualification:सरपंच पदासाठी शैक्षणिक अहर्ता लागू, “ही” इयत्ता उत्तीर्ण असाल तरच होता येणार सरपंच
sarpanch qualification:सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा यापूर्वीच घेण्यात आलेला होता . परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ह्या निर्णयास स्थगिती देऊन सरपंचाची निवड ही सदस्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला होता . परंतु आता पुन्हा आपल्या महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलेले आहे , त्यांनी हा सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे ….