MSRTC Travel Scheme Maharashtra:एसटी बस चा मोफत प्रवास आज पासून; ‘या’ नागरिकांना मिळणार लाभ

MSRTC Travel Scheme Maharashtra

MSRTC Travel Scheme Maharashtra:मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजना ही सुरू केलेली आहे. आजपासून या  Free ST Bus Scheme Maharashtra ला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना राबवण्याकरिता यापूर्वीच घोषणा केलेली होती. यासंबंधी जीआर सुद्धा निघालेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या मोफत एसटी प्रवास योजने संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. MSRTC Free Travel Scheme Maharashtra. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये फ्री मध्ये प्रवास मिळणार आहे.

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये 50 टक्के सवलत तसेच नीम आराम बसेस मध्ये 50 टक्के सवलत आणि शिवशाही बसेस मध्ये 30 टक्के ते 45 टक्के सवलत लागू केलेली होती.free traveling scheme Maharashtra. या योजने संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेल्या आहे.Maharashtra Free Travel Scheme

फ्री बस सेवा महाराष्ट्र MSRTC Travel Scheme Maharashtra:-

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या Free Bus Scheme Maharashtra 2022 अंतर्गत आता 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे वय हे 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेस करिता उपलब्ध असणार आहे. free traveling scheme maharashtra. या योजनेमुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते आता मोफत प्रवास करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वागत करण्यात येत आहे. Free Bus Scheme Maharashtra,free traveling scheme 2022,ST चा प्रवास मोफत

मोफत प्रवासाकरिता खालील कागदपत्रे सोबत पाहिजे:-

आजपासून मोफत बस प्रवास योजना अंतर्गत सुरू होत असलेल्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत तुम्हाला सवलत मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र तसेच एसटी बसचे स्मार्ट कार्ड किंवा डिजिटल पद्धतीमध्ये जर तुमच्याकडे एम आधार किंवा डीजे लॉकर यापैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास तुम्हाला सवलत मिळते. Mofat Bas Yojna Maharashtra , Mofat Bas Yojna Maharashtra 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *