निकषात नसणाऱ्या अवकाळी बाधित शेतकऱ्यांनाही मदत ; पुढील खरीप हंगामापूर्वी मदतीच्या निकषांत बदल
शेतकऱ्यांना Farmers help राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे आतापर्यंत तीन हजार ८८५ कोटींची मदत देण्यात आली आहे. 👉या शेतकर्यांना मिळणार 1400 कोटी रुपये👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या Farmers help अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या पण मदतीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून सुमारे १४०० कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन…