PM Matritva Vandana Yojana

पीएम मातृत्व वंदन योजनेमध्ये महिलांना मिळतात 6000 रुपये, आसे करा रजिस्ट्रेशन

PM Matritva Vandana Yojana : देशातील दुर्बल घटक, महिला आणि इतर घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात येतात. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून government schemes ज्या प्रकारे शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात त्याचप्रमाणे महिलांसाठीही अशी एक विशेष योजना असून त्यामाध्यमातून त्यांना 6000 रुपये आर्थिक मदत मिळण्याची व्यवस्था केली जाते. पीएम मातृत्व वंदन योजना (PMMVY Scheme)…

Read More