पुणे:-बाजार समिती (agricultural rate ) पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळभाज्या ,पालेभाज्या आणि फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सदरच्या दिवशी दिवसभरामध्ये फळभाजी व पालेभाजी यांची आवक 7265.४७ क्विंटल एवढी झाली (agricultural rate ) आहे तर (agricultural rate ) कांदा बटाटा लसूण याची आवक १८६३६.५७ एवढी झाली आहे. फळांची एकूण (agricultural rate ) आवक ४३४६.११ एवढी झाली आहे. सर्व फळभाज्या,पालेभाज्या आणि फळांची आवक आणि दर पुढीलप्रमाणे आहे.
मिरची,कोथीबीर,मेथी,पालक,हरभरा गड्डी चे दर पाहण्यासाठी येथे ⇒ click करा.
डाळिंब,बोरे,लिंबू,मोसंबी,संत्रा,सीताफळ,कलिंगड,पपई चे दर पाहण्यासाठी येथे ⇒ click करा.
