PM kisan Samman nidhi Yojana

पीएम किसान योजनेचा १० हफ्ता पाहिजे आसेल तर e-KYC पूर्ण करावी लागणार

पीएम किसान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जमा  होणार आहे. परंतु पीएम किसान (government schemes) योजेने मध्ये बर्यच लाभार्थी बोगस असल्यमुळे  e-KYC करावी लागणार आहे. अन्यथा जवळपास १२ कोटी लाभार्थ्यांना हफ्ता मिळणार नाही. e–kyc पूर्ण करण्यासाठी येथे⇒ click  करा. पीएम किसान (government schemes) निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत(government schemes) जारी होणार आहे….

Read More