बँक कर्ज देत नाही, या नंबरवर करा तक्रार; जाणून घ्या
पंतप्रधान मुद्रा Bank Loan कर्ज योजना २०१५ पासून सुरू Bank Loan करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बिगर कॉर्पोरेट, नॉन-फॉर्मल स्मॉल/ मायक्रो एंटरप्राइजेससाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफाइन्स एजन्सी (मुद्रा) चे संक्षिप्त रूप आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला १० लाख रूपयांवर कर्ज मिळू शकते. तर चला पाहुयात या योजनेची…