Land rate

जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?

शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे Land  Record दर काय आहेत? याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण जर शासकिय दराची Land Record माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो. पुणे:- काळाच्या ओघात शेत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत. असे असले तरी…

Read More