nuksan bharpie yadi

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कोणकोणते जिल्हे आहेत ते पाण्यासाठी.           ⇒ येथे क्लिक करा⇐ पुणे :-शेतकरी आणि बागायतदारांसाठी RAIN महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार RAIN दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस RAIN राज्यात पाऊस…

Read More

या जिल्हामध्ये पाऊस पडणार

18 ते 24 नोव्हेंबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे

Read More