स्वयंरोजगारासाठी मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज
स्वयंरोजगारासाठी 50 लाखांपर्यंत कर्ज हवंय; जाणून घ्या योजना, पात्रता अन् कुठे साधावा संपर्क! मुंबई:- तुम्हाला नोकरी नाहीय. रोजगाराचे साधनही उपलब्ध नाही. काय करावं, असा प्रश्न पडलाय. मग इकडे लक्ष द्या. तुम्ही स्वयंरोजगार का करत नाही. त्यामुळे स्वतःचे स्वतः राजे असाल. त्यासाठी भांडवल नाहीय, कुठून कर्ज घ्यावे याचीही माहिती नाही. त्याची पात्रता, निकष जाणून घ्यायचे आहेत….