पेट्रोल आणि डिझेल होणार अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी स्वस्त
गेल्या काही दिवसात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई:- गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर हा 115.85 पर लिटर तर डिझेलचा दर हा 106.62 लिटर असा होता.पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढीमुळे…