50% अनुदानावर करा शेळीपालन ;पहिल्या टप्प्यात मिळणार पाच जिल्ह्यांना लाभ
शेळी शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारी गोष्ट असून ग्रामीण भागामध्ये शेळीला गरीबाची गाय देखील म्हटले जाते. ग्रामीण भागामध्ये बोकडाची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळी पालन करण्याकडे कल वाढत आहे. पुणे:- भारत हा शेतीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु आजदेखील शेतकऱ्यांच्या शेतीवर उदरनिर्वाह होत नाही. शेतकऱ्यावर आस्माने आणि नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात सारखे येत राहत असतात….