पी एम किसान योजनेसाठी राशन कार्ड सक्तीचे
पुणे:- पी एम किसान योजना ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 रोजी सुरू केलेले आहे. या योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. सदरच्या योजनेत कुटुंबा हा घटक गृहीत धरण्यात आलेला होता.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यामध्ये सहा हजार रुपये दोन दोन हजार रुपये प्रमाणे जमा केले जातात. नवीन नोंदणी करणाऱ्यांना…