या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक
पंजाब डक:- या वर्षी मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक देखील गेलेले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस,तूर या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने एक्झिट घेतली असली तरी येत्या दिपावळी मध्ये 2,3,4 तारखेला पाऊस येणार आहे असे हवामान तज्ञ पंजाब डक यांनी…