पुणे:-सध्या बाजारामध्ये आवक कमी जास्त होत असल्यामुळे कांद्याचे दर देखील कमी जास्त होत आहेत. सध्या बऱ्याच ठिकाणी नवीन पावसाळी कांदा निघायला सुरुवात झाली असल्यामुळे अवक बऱ्यापैकी येत आहे. बाजार पेठ मध्ये कांद्याला असलेल्या मागणीमुळे सध्या दर टिकून आहेत. सध्या बाजारामध्ये सरासरी दर हे 3000 ते 3400 च्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील कांद्याचे दर पुढील प्रमाणे. सर्व दर हे क्विंटल मध्ये आहेत.
हे हि वाचा :-शून्य रुपये गुंतवून आधार कार्ड फ्रॅंचाईजी घ्या;महिन्याला हजारो कमवा
