भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदाच्या 860 जागा

भारतीय खाद्य महामंडळ (एफएसआय) यांच्या आस्थापनेवरील वाचमन पदाच्या 860 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव:-वॉचमन व Erstwhile EX-contractual security guard

शैक्षणिक पात्रता:-

उमेदवारा मान्यताप्राप्त शाळेतून पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण असावा.

हे हि वाचा :-SBI बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

कशी होणार निवड:-

job
job

1) लेखी परीक्षा:-या पदासाठी लेखी परीक्षा होणार असून ती 90 मिनिटाची असणार आहे. लेखी परीक्षेत एकूण 120 मल्टिपल चॉइस प्रश्न असणार आहेत. 120 प्रश्न जनरल नॉलेज,चालू घडामोडी, इंग्लिश आणि गणित या विषयावर असणार आहेत. लेखी परीक्षा पास झालेल्या उमेदवाराचे मैदानी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा:-अर्ज https://fci-punjab-watch-ward.in/loginसदरील दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरवायचा आहे.

पगार:-सदरच्या पदासाठी पगार हा 23300 ते 64 हजार रुपये दरम्यान असणार आहे.

           जाहिरात पाहण्यासाठी येथे 

                click करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *