पुणे:-सध्या बाजारामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणाहून येणारा कमी प्रमाणातील कांदा,अतिवृष्टी यामुळे आवक कमी झाली आहे. सध्या बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे भाव टिकून आहेत. महाराष्ट्रात तील राहाता बाजार पेठ मध्ये किमान भाव दोनशे रुपये भेटला आहे तर जास्तीत जास्त भाव पिंपळगाव बसवंत चार हजार 51 रुपये. संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव पुढील प्रमाणे. सर्व दर हे क्विंटल मध्ये आहेत.