पुणे:-सध्या बाजारामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मराठवाडा विदर्भ या ठिकाणचा कांदा बऱ्यापैकी सडला आहे. सध्या बाजारामध्ये आवक कमी प्रमाणात असल्यामुळे भाव टिकून आहेत. राज्यातील सोलापूर बाजारपेठेमध्ये कमीत कमी भाव शंभर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये भेटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव पुढील प्रमाणे.
हे हि वाचा:-आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम
