गारपीट

मार्च,एप्रिल,मे 2021 या कालावधीत झालेल्या गारपीटीचे अनुदान मंजूर

माहे मार्च,एप्रिल व मे 2021 कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे कोकण, पुणे ,नाशिक ,औरंगाबाद ,अमरावती ,नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये शेती पिकाचे/फळ पिकाचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (sdrf) दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती ,नागपूर यांना शासन निर्णय…

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव

पुणे:-सध्या बाजारामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मराठवाडा विदर्भ या ठिकाणचा कांदा बऱ्यापैकी सडला आहे. सध्या बाजारामध्ये आवक कमी प्रमाणात असल्यामुळे भाव टिकून आहेत. राज्यातील सोलापूर बाजारपेठेमध्ये कमीत कमी भाव शंभर रुपये तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये भेटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव पुढील प्रमाणे. हे हि वाचा:-आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची…

Read More
crop insurance

आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विम्याची रक्कम

मुंबई:- सन 2020 चे पिक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे अभिवचन पिक विमा कंपनीने मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान दिले. पिक विमा कंपनी याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आले होते.यापूर्वी एक सप्टेंबर रोजी कृषिमंत्री सोबत बैठक झाली होती परंतु त्यावर तोडगा निघाला…

Read More