SBI बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण 2056 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत पदाचे नाव:-प्रोबेशनरी ऑफिसर. शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट ची पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा:- दिनांक 1/4/ 2021…