सौर ऊर्जेवर वीज निर्मिती करा आणि विका शेतकऱ्यांसाठी पाच ऑक्टोबरपर्यंत निविदा भरण्याची संधी
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढून शेतकरी आणि शेती संस्था साठी संधी देणाऱ्या या योजनेत महावितरणने 487 मेगावॅट साठी निविदा जाहीर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा,असे आवाहन महावितरणने केले आहे. बीड:-केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत सोलार पॅनल…