फक्त १०० रुपयात जमीन नावावर करून घ्या.
जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र (land record) आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी (Land For Sale) शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. (land record) परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शासनाचे परिपत्रक पहा 👇👇👇👇👇 👉👉येथे क्लिक करून पाहा👈👈 वडिलांकडून…