खाद्य तेलातील तेजीमुळे सोयाबीनला आधार,पहा आजचे सोयाबीन बाजार भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे दर वाढले आहेत. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात ही वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पाम तेलाचा तुटवडा जाणवत आहे. स्थानिक बाजारपेठेत मोहरीचे तेल ही महाग झाले आहे. त्यामुळे रिफाइंड सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. भारत सरकारच्या वेळोवेळी बदललेल्या धोरणामुळे या वर्षात खाद्यतेलाची आयात कमी झाली. त्यामुळे देशात पाम तेलाचा तुटवडा जाणवत…