Well grant:राज्यातील प्रत्येक कुटुंबाला मिळणार विहीर, विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान, शासन निर्णय जाहीर
Well grant:२०२१ मध्ये निती आयोगाद्वारे प्रकाशित Multi – Dimensional Poverty Index प्रमाणे महाराष्ट्रात १४.९ टक्के कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत . त्यातच केरळमधील फक्त ०.७१ टक्के कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत . याचाच अर्थ भारतातील राज्यांना दारिद्रय संपवणे शक्य आहे . सर्व विदित आहे की , महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेचा जनक आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय…