SBI Clerk Recruitment 2022: Sbi बँकत क्लार्क पदासाठी भरती-एकूण जागा 5008 पगार-65400
SBI Clerk Recruitment 2022: बँकेत सरकारी नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. sbi बँकिंग कर्मचारी निवड संस्थेच्या माध्यमातून देशभरातील बँकांमध्ये लिपिकांच्या ५००८ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. बँकेत SBI Clerk Recruitment 2022 लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यासह, अर्ज करण्यासाठी किमान…