pm kisan new list:पंतप्रधान किसान योजनेच्या 12व्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर; मोबाईल नंबर द्वारे पहा आपले नाव
pm kisan new list:जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी/तुमच्या किसान सन्मान निधी योजनेशी लिंक केला असेल तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सर्व शेतकर्यांच्या मोबाईल नंबरद्वारे तपासला जाऊ शकतो. जर तुम्ही KYC पूर्ण केले असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरद्वारे तुमचा 12 वा हप्ता अगदी सहज तपासू शकाल, याबद्दल तुम्हाला पुढील लेखात…