
पीएम किसान योजनेतील घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी शासनाने केला मोठा बदल
PM Kisan Yojana: केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. या योजनेतील घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. रेशनकार्ड सादर केल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. (P M Kisan Yojna) पंतप्रधान किसान योजनेत घोटाळेबाजांची दाळ शिजू न देण्यासाठी नियमांत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या नियमाची पूर्तता केल्याशिवाय…