Headlines
Rain in next 3 days

Monsoon Alert : राज्यात 19 ऑगस्ट पासून होणार अति मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

राज्यात मान्सूनला जोरदार (Monsoon Update) सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर (Konkan monsoon update) मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण आहे. अशातच आता हवामान खात्याने (IMD) आणखी एक इशारा दिला आहे. 👉 ‘या’ जिल्ह्यांना इशारा 👈  👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 29 जून 2022 ते 01 जुलै 2022 या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी…

Read More