
महोगनी लागवडीतून कमवा लाखो! शासन देते एकरी अडीच लाख अनुदान
महाराष्ट्रात महोगनी वृक्ष खाया नावाने ओळखला जातो. महोगनी हे नाव दक्षिण अफ्रिकन आहे. भारतात काझीरंगा, जिम कोर्बेट नॅशनल पार्क, कोकण आदी जंगलात हा वृक्ष आढळतो. जगभरात व्यापारी वृक्षांच्या लागवडीत मोठे प्रयोग होत आहेत. महाराष्ट्रात महोगनी (mohogani tree) वृक्ष खाया नावाने ओळखला जातो. महोगनी हे नाव दक्षिण अफ्रिकन आहे. महोगनी लागवडी साठी अनुदान कुठे मिळते?आर्ज कसा करायाचा? 👇👇👇👇👇…