Disel-Petrol Price:मोठी बातमी:पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल एवढी कपात, गॅस सिलेंडर ही होणार 200 रुपये स्वस्त
Disel-Petrol Price:गेल्या काही दिवसात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकारने इंधन दरवाढीने पिचलेल्या सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 👉पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल एवढी कपात👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक…