पोकरा’चे रखडलेले अनुदान थेट खात्यामध्ये
पोकरा’ योजनेमध्ये ज्या गावांचा सहभाग झाला आहे त्यांची कामे पूर्ण होऊन देखील अनुदान रखडले होते. सहा महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन देखील दखल घेतली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात होता. अखेर नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (Pocra) चार दिवसांत सुमारे 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. पोकरा…