जनावरांच्या गोठ्यासाठी

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे 231000अनुदान, असा करा अर्ज

आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची कल्पना होत नाही पण गाई-म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये हे राज्य सरकार अनुदान (government schemes) देत आहे. शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत 3 june पासून या योजनेला सुरवात होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेतकऱ्यांना समृध्द करणाऱ्या योजनेबाबत… 👉या योजनेसाठी…

Read More