वैयक्तिक शौचालय 12000 हजार अनुदान online अर्ज सुरु; असा करा अर्ज
ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय government schemes बांधण्याकरिता आणि त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे.स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता…