
बाराखडी उद्योजकतेची या पुस्तकाचा मुखपृष्ठ अनावरण सोहळा संपन्न
उद्योग व्यवसाय म्हणजे काय ? स्टार्टअप्स आणि पारंपरिक उद्योग व्यवसाय यात फरक कोणता ? उद्योग व्यवसाय उभारणी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ? उद्योग व्यवसायाची निवड कशी करावी ? भांडवल उभारणीचे मार्ग कोणते ? उद्योग व्यवसायाच्या नाव,लोगो ची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात ? आपल्या व्यवसायाचा ब्रँड कसा बनवावा ? व्यवसाय करताना आर्थिक शहाणपणा…